Monsoon Session 2022 हे सरकार असंविधानिक असल्याने त्यांच्या चहापानाला कशाला जायचे -दानवे - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - हे सरकार बंडखोरी करून आलेले आहे या सरकारला वैधानिक मान्यता नाही त्याची केस सर्वोच्च न्यायालयात आहे Monsoon Session 2022 त्यामुळे ज्या सरकारलाच संविधानिक मान्यता नाही त्या सरकारच्या चहापानसाठी कशाला जायचे असा प्रश्न उपस्थित करत आम्ही सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकत असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve तसेच सध्या या सरकारमधील काही लोकांची दादागिरी वाढली आहे असा आरोपही त्यांनी यावेली केला आहे त्यांच्यासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे पाहा काय म्हणाले दानवे
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST