संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईनंतर बंगल्यासमोर जमलेल्या शिवसैनिकांना हात दाखवून केले आश्वस्त - Mumbai Lettest News

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 31, 2022, 12:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut ) यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर बंगल्यासमोर शिवसैनिक जमले होते. या सर्व शिवसैनिकांनी ईडी व भाजप विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर 2 ते 3 तासानंतर संजय राऊत यांनी बंगल्यातून तमाम शिवसैनिकांना हात दाखवून आश्वस्त केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.