Gulabrao Patil Warning मी जर तिसरा डोळा उघडला तर काय करू शकेल गुलाबराव पाटलांचा विरोधकांना थेट इशारा - Gulabrao Patil Gave Direct Warning to Opponents

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 14, 2022, 11:51 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

जळगाव मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील Minister Gulabrao Patil हे प्रथमच जळगावमध्ये दाखल झाले जळगावमधील पाळधी येथे गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला याप्रसंगी बोलताना गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना थेट इशारा Gulabrao Patil Warning to Opponents देत कोणतेही खाते जरी मिळाले तरी माणतसात काम करण्याची धमक असली पाहिजे असे म्हणत खाते वाटपाबाबत आनंद व्यक्त केला गुलाबराव पाटलांना मंत्री करू नका असे विरोधकांनी वरपर्यंत निरोप दिले मात्र गुलाबराव पाटलांना मंत्री करणारे हे मुंबईत होते व तक्रार करणारे जळगावात होते मात्र मी माझे मंत्रीपद आजपर्यंत कोणाला दाखवले नाही माझ्या विरोधात जरी कोणी कारवाया करीत असले तरी मी त्याच्याकडे बोट दाखवले नाही पण मी जर माझा तिसरा डोळा उघडला तर मी काय करू शकेन हे त्यांना माहिती नाही अशी प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.