Horned Snake : शिंग असणारा साप पाहिलात का ? व्हिडीओ होतोय व्हायरल - Horned Snake Viral Video
🎬 Watch Now: Feature Video
शिंग असणाऱ्या सापाचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल Horned Snake Viral Video होतोय. सापाच्या डोक्यावर चक्क शिंग असून तो साप कापसाच्या शेतात फिरत असल्याच पहायला मिळतोय. अमरावतीतला हा व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वत्र खळबळ उडाली आहे. या शिंगधारी सापाने बेडकाची शिकार केली आहे. हा साप नानोटी प्रजातीचा Nanoti snake असल्याचे सांगण्यात येत आहे. हा बिनविषारी आणि शांत स्वभावाचा साप non-venomous horned snakeआहे. त्याच्या डोक्यावर शिंग नसतात मात्र शिंग असल्यासारखा भास snake seems to have horns होतो. असे काही सर्प तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिंग असणारा साप शेतात बेडकाची शिकार करताना दिसतो आहे. या बेडकाला हा साप कधी तोंडातून बाहेर काढतो आहे तर कधी गिळत आहे. या ठिकाणी शेतमजुरांचा आवाज देखील ऐकू येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST