Dancer Sapna Chaudhary अभिनेत्री सपना चौधरी जालन्यात करणार डान्स, संतापलेल्या हिंदू महासभेने 'हा' घेतला निर्णय - Dancer Sapna Chaudhary in Jalna

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 4, 2022, 3:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

जालना गणेश फेस्टिव्हलमध्ये जालन्यात सपना चौधरी Dancer Sapna Chaudhary यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला हिंदू महासभेच्यावतीने विरोध करण्यात आला आहे. या गणेश फेस्टिव्हलच आयोजन करणाऱ्या पद अधिकाऱ्यांना, जर श्री या शब्दाचा अर्थ कळत नसेल, तर सपना चौधरी यांना आम्ही साडी चोळी भेट देऊन Saree bodice envy त्यांचा जाहीर निषेध public protest करणार असल्याचे हिंदू महासभेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. हिंदू महासभा नृत्याचा कधी विरोध करत नाही. मात्र अशा नृत्याचा आडून अश्लीलता पसरवण्याच काम या फेस्टिव्हलच्या माध्यमातून जर होत असेल. तर याचा जाहीर निषेध केल्याशिवाय हिंदू महासभा Hindu Mahasabha राहणार नाही, असे वक्तव्य प्रदेश संघठन मंत्री धनसिंग सुर्यवंशी Minister Dhan Singh Suryavanshi यांनी केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये लावण्याचे पण कार्यक्रम झालेत पण त्या ठिकाणी कुठं अश्लीलता पसरवण्याचे काम झालं नाही, हा फेस्टिव्हल साजरा करणाऱ्या नेत्यांकडून इतका पैसा खर्च केला जात आहे. हाच पैसा जर शहरातील समस्यांवर खर्च केला असता, तर असा प्रश्न यावेळी हिंदू महासभेच्या तीने उपस्थितीत करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.