Five JDU MLAs join BJP: जेडीयूच्या पाच आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, पाहा काय म्हणाले नितीश कुमार - मणिपूरमध्ये जेडीयूचे ५ आमदार भाजपमध्ये दाखल
🎬 Watch Now: Feature Video
पटना - मणिपूरमध्ये जेडीयूचे ५ आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत.( Five JDU MLAs join BJP ) भाजपने एक प्रकारे मणिपूरमध्ये बिहारचा बदला घेतल्याचे मानले जात आहे. आता यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, भाजप परंपरेचा नवा मार्ग सुरू करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST