Video : लोटे एमआयडीसीतील प्रिवी कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग - लोटे औद्योगिक वसाहत
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15041764-709-15041764-1650190038635.jpg)
रत्नागिरी - खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रिवी आँरगँनिक कंपनीचे गोडाऊनला रविवारी आग लागली. कंपनीसाठी लागणारा कच्च्या मालासह विविध प्रकारचे साँलव्हटची गोडाऊनमध्ये साठवणूक करण्यात आली होती. हे साँलव्हंट अत्यंत ज्वालाग्राही असल्याने आगीने क्षणात रौद्र रुप धारण केले. एमआयडीसीचे दोन अग्निशामक बंब आणि चिपळून, खेड नगरपालिकेचे अग्निशामक बंबाच्या तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र मंगेश पवार नावाच्या एका कामगाराला आगीतून पसरलेल्या वायुची बाधा झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST