Pune : पुणे-हडपसर येथे भीषण अपघात; १ ठार, तर ३ जण गंभीर, पाहा थरारक व्हिडीओ - Accident at Hadapsar in Pune

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 29, 2022, 12:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

पुणे पुण्यातील हडपसर येथे एका मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि कारला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात Horrific Accident in Fatal Accident एक ठार, तर तीन जखमी झाले 1 killed and 3 Seriously Injured आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत 3 Citizens are Seriously Injured आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरच्या धडकेने झाड कोसळून एका नगरिकाच्या अंगावर Accident at Hadapsar in Pune पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या अपघातात कंटेनरमधील क्लीनर हा मृत्युमुखी पडला आहे. तर ३ नागरिक गंभीर जखमी झाले आहे. मृत्युमुखी आणि जखमींची नवे समजू शकली नाही. हडपसरमधील गाडीतळ येथे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.