Mumbai Ganeshotsav 2022 दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी गणेशभक्तांची एकच झुंबड - dadar flower market
🎬 Watch Now: Feature Video
गणपती बाप्पाच्या आगमनाला आता फक्त एक दिवसाचा अवधी शिल्लक असताना बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. दादर येथील फुल मार्केटमध्ये रात्रभरापासून भाविकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. फुल, हार, दुर्वा, पूजेचे साहित्य, त्याचबरोबर मकर, त्यांचे साहित्य या सर्व गोष्टींसाठी गणेश भक्तांची एकच झुंबड उडालेली दादर येथे फूल मार्केटमध्ये दिसून आली. दादर फूल मार्केट येथून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST