Cyrus Mistry Death Reason सायरस मिस्त्रीचा मृत्यू मल्टीट्रॉमामुळे; वाचा डॉक्टरांची सविस्तर माहिती - what is multitraumam

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 5, 2022, 8:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

पुणे: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवार (दि. ४ सप्टेंबर) रोजी अपघातात निधन Cyrus Mistry death in car accident झाले. अहमदाबादहून मुंबईला येत असताना सायरस मिस्त्री त्यांची कार दुभाजकाला धडकली Cyrus Mistry car accident त्यात त्यांचा मृत्यू झाला. उद्योगविश्वातील सायरस मिस्त्री हे एक सर्जनशील उद्योगपती होते. दरम्यान, त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहे. information on Multitrauma  वैद्यकीय भाषेत मल्टीट्रॉमा म्हणजे काय ? शवविच्छेदन अहवालानुसार या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत Serious injury to internal organs झाली होती. ज्याला वैद्यकीय भाषेत मल्टी म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. मल्टीट्रॉमा म्हणजे काय ? नेमकं वैद्यकीय भाषेत मल्टीट्रॉमा झाल्याने अपघातात जागीच मृत्यू होतो का.. नेमकं वैद्यकीय भाषेत मल्टीट्रॉमा असतो काय? याबाबत डॉ. कल्याण गंगवाल यांनी माहिती दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.