MP Navneet Rana in Parliament : जाणून घ्या, खासदार नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी कोणती केली मागणी? - अमरावती वंदे भारत एक्सप्रेस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 15, 2022, 10:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

नवी दिल्ली - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana in Parliament ) यांनी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे अमरावतीत ( Vande Bharat Express in Amravati ) सुरू करण्याची मागणी केली आहे. ब्रिटीशकालीन रेल्वे स्टेशनमध्ये लिफ्टही सुरू करावी ( Issue of rail station in Amaravati ) तसेच स्टेशनमध्ये सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली. मेळघाटमध्ये ब्रॉडगेज रेल्वे ( Melghat railway work ) सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.