Shiv Sena Press Today : कधीतरी शिवसेनेचीही पत्रकार परिषद ऐका -राऊत - शिवसेनेची पत्रकार परिषद
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सौ सुनार की एक लोहार की असे म्हण राऊतांनी बाण सोडला आहे. आज दुपारी 4 वा होणाऱ्या पत्रकार परिषदेबद्दल ते पत्रकारांशी बोलत होते. कधीतरी शिवसेनेचीही पत्रकार परिषद ऐका असही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. काही दिवसांत राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. (Shiv Sena Press Conference Today) भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये असतील अस राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे कोण आहेत हे भाजपचे साडेतील लोक अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST