Goa Election Counting 2022 : मतमोजणीसाठी गोवा प्रशासन सज्ज, 'अशी' होईल मतमोजणी - गोवा मतमोजणी तयारी
🎬 Watch Now: Feature Video
गोव्यात सर्वांना उत्सूकता लागील आहे. ती म्हणजे उद्या जाहीर होणाऱ्या निकालाची. गोव्यात नेमकं कोणाचं सरकार बनेल. हे उद्या स्पष्ट होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानंही तयारी केली आहे. उद्याची मतमोजणी नेमकी कशी असेल. गोव्यातल सत्तास्थापनेचं चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल. हेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST