Goa Assembly Election Etv Bharat NewsRoom Live : मतदानानंतर सगळ्याच पक्षात अस्वस्थता! 10 मार्चला चित्र होणार स्पष्ट - गोव्यात मतदान
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - काल गोवा विधानसभा निवडणूक पार पडली. गोव्यात एकुण 79 टक्के मतदान झाले आहे. सगळ्याच पक्षांनी आपली ताकद आजमावली असली तरी एकुण परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षात अस्वस्थता आहे, अशी प्रतिक्रिया ईटीव्ही भारत महाराष्ट्राचे स्टेट हेड विजय लाड यांनी मतदानानंतर दिली. तर आम आदमी पक्षाची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे, असे मत शिफ्ट इंचार्ज उन्मष खंडागळे यांनी व्यक्त केले. गोव्यातील मतदान आणि तेथील सध्याची परिस्थिती राजकीय समीकरणं यासंदर्भात ईटीव्ही भारतच्या न्यूजरुम लाईव्हमध्ये महाराष्ट्राचे स्टेट हेड विजय लाड आणि शिफ्ट इंजार्ज उन्मेश खंडागळे यांनी सहभाग घेतला. पाहा, गोव्याच्या राजकीय समीकरणाबाबत ते काय म्हणाले?
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST