बहिष्कार 'लाल सिंग चड्ढा' ट्रेंडबद्दल अखेर अक्षय कुमारने सोडले मौन - अक्षय कुमार रक्षाबंधन
🎬 Watch Now: Feature Video
अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि आमिर खानचा लाल सिगं चड्ढा हे दोन चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असून दोन्ही सुपरस्टार विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशाच एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान अक्षयला लाल सिंग चड्ढा चित्रपटावर बहिष्कार ट्रेंडबद्दल विचारण्यात आले. यावेळी अक्षयने लोकांना द्वेष पसरवू नका असे आवाहन केले. सोशल मीडियावर लाल सिंग चड्ढाच्या ट्रेंडबद्दल अक्षयने काय म्हटले हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST