Girl Child Birth Rate : बीड जिल्ह्याची त्यांना बदनामी करायची आहे, धनंजय मुंडे यांचा रोख कुणाकडे? - धनंजय मुंडे
🎬 Watch Now: Feature Video
राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यातील घटलेल्या मुलींच्या (Girl Child Birth Rate) जन्मदरावरुन भाष्य केलं होतं. त्यावर राज्याचे मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये प्रतिक्रिया दिली. पाहा ते काय म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST