Rajnath Singh Fell on stage :...आणि मंचावरच कोसळले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह - undefined
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14495778-thumbnail-3x2-rajnatrh.jpg)
पंजाब - पंजाबमधील फरीदकोट येथे एका रॅलीदरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मंचावरच कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर राजनाथ सिंह संतप्त दिसले. त्यांनी हार न घालताच परत पाठवला. राजनाथ सिंह पडले, तेव्हा व्यासपीठावर हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. हा व्हिडिओ मंगळवारचा आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST
TAGGED:
Rajnath Singh Fell on stage