VIDEO : हत्तींच्या कळपासोबत सेल्फी घ्यायचा असेल, तर केरळमधील 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

By

Published : Apr 11, 2022, 7:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

thumbnail
इडुक्की ( केरळ ) - तुम्हाला हत्तींच्या कळपासोबत सेल्फी घ्यायचा असेल किंवा खट्याळ हत्ती पाहायचे असतील, तर केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मंगुलममधील अनाकुलमन या ठिकाणी नक्की भेट द्या. मंगुलमच्या सहलीत जंगलातील सौंदर्याचा आनंद लुटता येतो. या ठिकाणी भेट देणे हा नक्कीच एक संस्मरणीय अनुभव आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.