ST Employee Strike : सिल्वर ओक बंगल्यावरील घटनेनंतर आझाद मैदानातील एसटी कर्मचारी परतीच्या मार्गावर - एसटी कर्मचारी आझाद मैदान आंदोलन
मुंबई - राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ( ST Worker Attack On Sharad Pawar ) सिल्वर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांचा संतप्त जमावाने चपला आणि दगडफेक केल्यानंतर आझाद मैदानात पोलिसांचा ( Police Escort Deployed ) तगडा बंदोबस्त आहे. आज सिल्वर ओक बंगल्यावरील घटनेनेनंतर आझाद मैदानातील एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी ( ST Employee Returning Home From Azad Ground ) परतीचा मार्ग पकडलेला आहे.
ST Employee Strike