Sharad Pawar Statement On Silver Oak Agitation : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले... - सिल्व्हर ओक आंदोलन
मुंबई - कर्मचाऱ्यांना जर चुकीचा रस्ता कोणी दाखवत असेल तर त्याला विरोध करण्याची जबाबदारी तुमची आपली आहे. आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ( NCP President Sharad Pawar ) पवार यांनी दिली आहे. सिल्व्हर ओक बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन ( Silver Oak ST workers Agitation ) केल्यानंतर या संपूर्ण प्रकणावर पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होत आहे, हे आज दिसल्याचे सांगत पवारांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. शरद पवारांनी गेली 50 वर्षे आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक अधिवेशनात उपस्थित असल्याचेही यावेळी सांगितले.
शरद पवार छायाचित्र