ETV Bharat / sukhibhava

शाकाहारी महिलांमध्ये उतरत्या वयात कंबरेखालील हाड मोडण्याचे प्रमाण जास्त - Vegetarians likely break hip than meat eaters

संशोधकांनी 26,000 हून अधिक महिलांच्या आरोग्य आणि आहाराच्या नोंदींचे विश्लेषण ( Researchers analyzed health and diet ) केले. यानुसार सुमारे 22 वर्षांच्या कालावधीत नियमितपणे मांस खाणार्‍यांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये कंबरेखालील हाड तुटण्याची शक्यता ( Vegetarians likely break hip than meat eaters ) एक तृतीयांश अधिक असते. गार्डियनने याविषयी वृत्त दिले आहे. संशोधकांना शंका आहे की, काही शाकाहारी लोकांना हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी पुरेसे पोषक तत्त्व ( Dietary Nutrition of Vegetarians ) मिळत नाहीत. ज्यामुळे त्यांच्यामध्ये पडणे आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.

Vegetarian women more likely to fracture hips in later life
शाकाहारी महिलांमध्ये उतरत्या वयात कंबरेखालील हाड मोडण्याचे प्रमाण
author img

By

Published : Aug 11, 2022, 10:09 PM IST

लंडन: संशोधकांनी 26,000 हून अधिक महिलांच्या आरोग्य आणि आहाराच्या नोंदींचे विश्लेषण ( Researchers analyzed health and diet ) केले. यानुसार सुमारे 22 वर्षांच्या कालावधीत नियमितपणे मांस खाणार्‍यांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये कंबरेखालील हाड तुटण्याची शक्यता ( Vegetarians likely break hip than meat eaters ) एक तृतीयांश अधिक असते. गार्डियनने याविषयी वृत्त दिले आहे. संशोधकांना शंका आहे की, काही शाकाहारी लोकांना हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी पुरेसे पोषक तत्त्व ( Dietary Nutrition of Vegetarians ) मिळत नाहीत. ज्यामुळे त्यांच्यामध्ये पडणे आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.

Vegetarian food
शाकाहारी भोजन

शाकाहारी आहार हा मांसाहारापेक्षा आरोग्यदायी; पण-- शाकाहार करणार्‍यांनी त्यांचा आहार सोडू नये; कारण ते आरोग्यदायी आणि पर्यावरणास अनुकूल आहे. परंतु आहाराचे चांगले नियोजन करण्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही मांसाहारी नसाल तर त्यातून वगळलेले पोषक घटक गमावले जाऊ नये, असे लीड्स विद्यापीठातील संशोधक जेम्स वेबस्टर म्हणाले. शाकाहारी आहार हा मांसाहारापेक्षा आरोग्यदायी मानला जातो आणि त्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग आणि काही कर्करोगाचा धोका कमी करू शकतो; परंतु बीएमसी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात लोकांकरिता संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आहे आहे. असे गार्डियनने वृत्त दिले आहे. "शाकाहारी व्यक्तींमध्ये संभाव्यत: महत्त्वाच्या पोषक घटकांच्या कमी सेवनामुळे कमकुवत हाडे आणि स्नायूंच्या घनतेचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असते. या दोन्ही गोष्टींमुळे लोकांना कंबरेखालील हाडांचा ( hip bone fracture ration in vegetarian woman ) फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते, असे वेबस्टर म्हणाले.

90 टक्के हिप फ्रॅक्चर फॉल्सशी निगडीत - सुमारे 90 टक्के हिप फ्रॅक्चर फॉल्सशी निगडीत असतात, जी वृद्ध लोकांमध्ये सामान्य गोष्ट आहे. ज्यांची हाडे अधिक कमकुवत असतात; परंतु फ्रॅक्चरमुळे अनेकदा आणखी कमजोरी येऊ शकते. ज्यामुळे पडण्याचा धोका वाढतो आणि हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो. संशोधकांना शंका आहे की, मांसाहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांचे वजन कमी असते. त्यांची हाडे कमकुवत आणि स्नायूंवर कमी चरबी देखील असू शकते. ही चरबी पडल्यावर लोकांमध्ये बचावाचे कार्य करते, असा अहवाल गार्डियनने दिला. निष्कर्षांनुसार वेबस्टर म्हणाले की, शाकाहारी लोक हाडांच्या आरोग्यासाठी लोह आणि बी-12 घटक असलेली मजबूत तृणधान्ये खाण्याचा विचार करू शकतात. त्यांना नट, शेंगा आणि बीन्स यांसारख्या पदार्थांमधून पुरेसे प्रथिने मिळत आहेत याची त्यांनी खात्री करावी.

हेही वाचा- Brain Fog : मेंदूतील धुके फक्त माणसांपुरते मर्यादित असू शकत नाही - अभ्यास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.