ETV Bharat / sukhibhava

Valentine Week : तुमच्या जवळच्या व्यक्तीला 'हे' संदेश पाठवून करा 'रोझ डे'च्या भावना व्यक्त - Rose Day Celebration 2023

व्हॅलेंटाईन वीक आजपासून सुरू झाला आहे आणि 14 फेब्रुवारीपर्यंत चालेल. आज रोझ डेच्या दिवसाने व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली आहे. कोणता दिवस कधी साजरा केला जातो आणि आपले प्रेम कधी व्यक्त करायचे हे सर्वांना माहितच आहे. रोझ डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला वेगवेगळ्या रंगाचे गुलाबाचे फुल देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकतात.

Valentine Week
रोझ डे
author img

By

Published : Feb 7, 2023, 2:51 PM IST

हैदराबाद : व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला असून आज रोझ डे सुरू आहे. या आठवड्यातील हा दिवस खूप खास आहे. रोड डेला प्रेमी किंवा मित्र-मैत्रिणी एकमेकांना गुलाब देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात किंवा तुम्ही म्हणू शकता की त्यांची प्रेमकथा आजपासून सुरू होते. पण आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की, तुमच्या पार्टनरला इम्प्रेस कसे करायचे. आजचा दिवस दोघांसाठी खास आहे आणि जे जोडपे आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत त्यांच्यासाठी हा मेमोरेबल दिवस असणार आहे. तुम्ही या दिनाच्या निमित्ताने शायरी आणि संदेशच्या स्वरूपात रोझ डेच्या शुभेच्छा देऊ शकतात.

गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करा : रोझ डेच्या दिवशी प्रेमीयुगुल गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहित असेल की गुलाब अनेक रंगांचे असतात. त्यापैकी लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला रेड रोझ दिला तर काहीही न बोलता तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता याची जाणीव करून देऊ शकता. गुलाबासोबतच, रोझ डेच्या शुभेच्छा देखील संदेशामार्फत पाठवू शकता.

शुभेच्छा आणि संदेश : 1. काही बनायचे असेल तर गुलाबाचे फूल बना, कारण हे फुल हातात सुवास सोडते, आणि मनामनात दरवळते, 2. तुम्ही ते आहात ज्याला तुम्ही मिळवू शकत नाही माझ्या आयुष्यातील पहिले स्वप्न आहेस तू, लोक तुम्हाला काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही, पण तू माझ्यासाठी एक सुंदर गुलाब आहेस. 3. तू माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस, ज्याचा लाल रंग हृदयात प्रेमाने भरतो, जीवनात सुगंध दरवळतो, ते तू सुंदर असे गुलाब आहे. 4. तुमचा चेहरा फुललेल्या गुलाबासारखा आहे, माझ्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरणाऱ्या, गुलाबासारख्या दोस्ताला रोझ डेच्या शुभेच्छा. 5. प्रत्येक फूल तुम्हाला नवीन स्वप्न देईल, नेहमी गुलाबासारखे दरवळत राहा. रोझ डेच्या खूप खूप शुभेच्छा...

गुलाबाने सजले मार्केट : आज रोड डेनिमित्त फूल विक्रेत्यांची चांदी आहे. बाजारात विविध प्रकारचे गुलाब पाहायला मिळतात. व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. आता प्रेमळ जोडपे जोडीदारांसाठी गुलाब खरेदी करतील. बाजारात एकापेक्षा एक गुलाबाचे पुष्पगुच्छ उपलब्ध आहेत. या गुलाबांची किंमतही चांगली आहे. कारण आज जोडपी आणि अनेक तरुण गुलाबासाठी आधीच आगाऊ बुकिंग करतात. जेणेकरून त्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्याच वेळी, बाजारात सिंगल गुलाबाची किंमत सुमारे 50 रुपयांपासून सुरू होते.

हेही वाचा : Valentine Week : 'या' कारणामुळे साजरा करतात 'रोझ डे', जाणून घ्या महत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.