ETV Bharat / sukhibhava

सुखीभव वेलनेस : निसर्गाच्या चमत्काराने अनुभवा चांगले आरोग्य, तारुण्य आणि परिवर्तन - सुखीभव वेलनेस उपचार पद्धती

दैनंदिन आयुष्य जगत असताना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. हे सर्व करताना व्यक्तीच्या मानसिक आणि शारिरिक आरोग्यावर परिणाम होतो. या सर्वातून सुटका मिळवण्यासाठी विविध नैसर्गिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.

Sukhibhava Wellness
सुखीभव वेलनेस
author img

By

Published : Sep 29, 2020, 5:25 PM IST

Updated : Sep 29, 2020, 6:59 PM IST

हैदराबाद - निसर्गात तुम्हाला उत्तम आरोग्य देण्याची शक्ती दडली आहे. 'सुखीभव वेलनेस' निसर्गाची हीच उर्जा घेऊन तुम्हाला चांगले आरोग्य, तारुण्य आणि परिवर्तन देतात. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 'सुखीभव वेलनेस'अंतर्गत तुम्हाला औषधविरहित, पारंपरिक उपचार पद्धती मिळतात. ज्यामुळे तुमचे शरीर, मन आणि आत्मा संतुलित राहण्यास मदत होते. सुखभवच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल संचालक डॉ. अर्चना ममगाईन म्हणतात, ‘या उपचार पद्धतीचे वेगळेपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शरीरे आणि आजार लक्षात घेऊन नैसर्गिक पद्धतीने उपचार ठरवले गेले आहेत.’

जीवनशैलीने परिपूर्ण पद्धती -

डॉ. अर्चना ममगाईन सांगतात की, सुखीभव वेलनेस फक्त तुम्हाला उपचार पद्धती देत नाही, तर तुमच्या शरीरातून नको असलेले घटकही काढून टाकते. त्यामुळे व्यक्तीला नवी उर्जा आणि गती मिळते. या उपचारांचा पूर्णपणे फायदाही मिळतो. यासाठी व्यक्तीचे शरीर समजून घेऊन आणि त्याची किंवा तिची समस्या लक्षात घेऊन उपचार पद्धती ठरवली जाते. अनेक उपचार पद्धती, आहार योजना आणि खास योगाचे व्यायाम तुमच्या गरजेनुसार ठरवले जातात. पचनाची समस्या, तणाव, निद्रानाश त्याचबरोबर सौंदर्य समस्यांवर नैसर्गिक आणि पारंपरिक उपचार दिले जातात. यामुळे मन, शरीर आणि मेंदू यातील संतुलन चांगले राखले जाते. उपचार पद्धतीचा कालावधी समस्येच्या स्वरूपावरून ठरवला जातो. असे म्हणतात की, तुम्ही काय आहार घेता याचे प्रतिबिंब तुमच्या मनात दिसते, म्हणूनच उपचारादरम्यान ठराविक आहारही सांगितला जातो. या उपचारादरम्यान विशेष आहाराचे पालन करणे अनिवार्य आहे.

परिपूर्ण व्यवस्थापन कार्यक्रम -

सुखीभव वेलनेसमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी परिपूर्ण व्यवस्थापन कार्यक्रम आखला जातो. आमचे तज्ज्ञ सांगतात की, सुखीभव वेलनेसमध्ये अनेक उपचार पद्धतींच्या मदतीने तुम्ही अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांतून बरे होऊ शकता.

मनतृप्ती: ताणतणाव व्यवस्थापन -

यात नैसर्गिक उपचार पद्धती आणि योग क्रियांचा वापर शरीरातून तणाव नाहीसा करण्यासाठी केला जातो. शरीर, मन आणि आत्मा यांना नैसर्गिक लयीत पुन्हा एकदा आणले जाते. यामध्ये आरोग्यदायी जीवनशैली, कमीत कमी तणाव, सकारात्मक बदल घडवणे आणि आयुष्याचा ताळमेळ राखणे यावरच लक्ष केंद्रित केले जाते.

सुनिद्रा: चांगली झोप येण्यासाठी -

यामध्ये पारंपरिक आयुर्वेदिक उपचार आणि निसर्गोपचार केले जातात. या उपचार पद्धतीत निसर्गोपचारविषयक सल्लामसलत, हर्बल आणि पोषक उपाय, हायड्रोरोमॅटिक विसर्जन आणि बरेच काही समाविष्ट आहे. या उपचार पद्धतीत तणाव, शरीराचे असंतुलन यामुळे झोपेवर झालेल्या विपरीत परिणामांवर लक्ष दिले जाते.

सुनिद्रा: चांगली झोप येण्यासाठी
सुनिद्रा: चांगली झोप येण्यासाठी

संजीवनी: वेदना व्यवस्थापन पद्धती -

शरीराला वेदनामुक्त करण्यासाठी संजीवनी पद्धतीत नैसर्गिक उपचार आणि योग क्रियांचा वापर केला जातो. यामुळे तुम्हाला उत्साही, ताजेतवाने आणि संतुलित वाटू लागते. आहार व्यवस्थापन हेसुद्धा या उपचार पद्धतीचा महत्त्वाचा भाग आहे. या उपचार पद्धतीमुळे तुमची वेदना कमी होते, शरीरात स्निग्धता वाढते, मान लवचिक होते आणि शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात.

समामकरोती: सुसंवाद पद्धती -

यात पारंपरिक आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचार पद्धतीचा वापर केला जातो. ही पद्धत शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक कल्याणाच्या उद्देश्याने तयार केली आहे. यात विश्रांती आणि शांततेसाठी सर्व उर्जा वापरली जाते. यामुळे शरीरातील अशुद्धी निघून जाते, झोपेत सुधारणा होते.

लावण्य: सौंदर्य उपचार पद्धती -

या उपचार पद्धतीत पारंपरिक, नैसर्गिक पदार्थ वापरले जातात. ते त्वचेच्या खोल स्तरापर्यंत जाऊन त्वचेवरचे डाग घालवतात, त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि नैसर्गिक चमक येते. या उपचारामुळे तुमची त्वचा उजळते, स्वच्छ होते, त्यावरचे दूषित कण निघून जातात आणि त्वचेचे टोनिंगही होते.

लावण्य: सौंदर्य उपचार पद्धती
लावण्य: सौंदर्य उपचार पद्धती

प्रसन्न: भावनिक संतुलन पद्धती -

प्रसन्न उपचार पद्धतीत नैसर्गिक उपचार पद्धती, खास आयुर्वेदिक उपचार आणि योग यांचा वापर केला जातो. या पद्धतीत शारीरिक आरोग्य, वैयक्तिक कल्याण, शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक संतुलन आणि शरीर, मन यांचे पुनरुज्जीवन यांना महत्त्व दिले जाते.

तनू भवती: वजन व्यवस्थापन पद्धती -

यात योग्य आहार, योगाचे व्यायाम, आर्युर्वेदाचा वापर आणि नैसर्गिक उपचार पद्धती वापरल्या जातात. या उपचारात जे घटक वापरले जातात त्यात उच्च दर्जाची जीवनसत्त्वे असतात. ती उत्तम पोषण आणि डिटॉक्सिफिकेशन करतात. जीवनशैली सुधारणे आणि आहार व्यवस्थापन हाही या उपचार पद्धतीचा भाग आहे. वजन कमी करणे, उर्जा वाढवणे आणि विषारी पदार्थ काढून टाकणे हे या उपचार पद्धतीचे मुख्य उद्दिष्ट असते.

आनंद: परमानंद पद्धती -

शरीरात चैतन्य आणण्यासाठी आणि शरीर, मन आणि आत्मा यामध्ये सकारात्मक लय परत आणण्यासाठी ही उपचार पद्धती वापरली जाते. नैसर्गिक उपचार पद्धती, उपचारात्मक आणि योग क्रियांचा वापर करून शरीराला चालना दिली जाते. यामुळे शरीर आणि मन निवांत होते, मन आणि शरीराला पुनरुज्जीवन मिळते, वेदनेपासून आराम मिळतो आणि शरीरातील स्निग्धता वाढून लवचिक होते.

आनंद: परमानंद पद्धती
आनंद: परमानंद पद्धती

तेजोमय: कायाकल्प पद्धती -

तेजोमयमध्ये शरीराला नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी नैसर्गिक उपचार पद्धती आणि उपचारात्मक गोष्टींचा वापर केला जातो. यात शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक कल्याणाचा विचार केला जातो. या उपचार पद्धतीमुळे सांधेदुखी जाते. स्नायू वेदनारहित होतात. शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात आणि त्वचेच्या पेशी बळकट होतात.

संजीवा: शरीर स्वच्छ करण्याची पद्धती -

यात नैसर्गिक उपचार पद्धती, उपचारात्मक घटक आणि योग क्रिया वापरून शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर काढले जातात आणि शरीर, मन व आत्मा यांच्यातील नैसर्गिक लय पुन्हा आणली जाते. यामुळे तुम्हाला हलके वाटते. यामुळे तुमची उर्जा वाढते, तुमची पचनशक्ती सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढते.

सुखीभव वेलनेस हे रामोजी फिल्म सिटीच्या नैसर्गिक वातावरणात आहे. तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम उपचार पद्धती येथे घेऊ शकता. त्यासाठी आमच्या तज्ज्ञांशी पुढील क्रमांकावर संपर्क करा -

91211-52997; 91211-70840; 91541-18273; 08415-246699 info.sukhibhava@ramojifilmcity.com

अधिक माहितीसाठी अपॉईंटमेंट घेऊन तुम्ही www.sukhibhava.co.in इथे लॉगइन करू शकता.

Last Updated : Sep 29, 2020, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.