ETV Bharat / sukhibhava

Holi 2023 : होळी साजरी करताना पार्टी देताय, पाहुण्यांची अशी घ्या काळजी - प्रभावी पोशाख

होळीच्या सणाला पार्टी देत असाल तर आम्ही तुम्हाला खास टिप्स देतो. त्यामुळे तुमची पार्टी होईल खास. त्यासाठी घ्या या गोष्टींची काळजी.

Holi 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 8, 2023, 3:23 PM IST

हैदराबाद : होळीचा सण हा रंग उधळण्यासह आनंद आणि उत्साहाचा सण आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसह होळीची पार्टी करण्यापेक्षाही एकत्र येऊन होळी साजरी करुन जीवनाचा आनंद घेत प्रेमाने होळीचे रंग खेळणे हे होळीसाठी महत्वाचे असते. त्यामुळे होळीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची आम्ही तुम्हाला माहिती देतो, त्यामुळे तुमची होळी होईल आणखी खास.

प्रभावी पोशाख : होळी हा रंग उधळण्याचा सण आहे. त्यामुळे तुमचा पोशाख हा अतिशय योग्य असयला हवा. तुम्ही जर पार्टीचे आयोजन करत असाल तर तुमच्या पाहुण्यांनाही आकर्षक पोशाख करायला हवा. त्यासाठी पांढरा पोशाख हा रंग खेळण्यास अतिशय योग्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुरुषांनी पांढरा पोशाख करावा तर महिलांनी पांढरी साडी परिधान करावी.

Holi 2023
प्रभावी पोशाख

सेंद्रीय रंगाचा करा उपयोग : होळी खेळताना केमीकल युक्त रंगाचा उपयोग करू नका. त्यामुळे चेहऱ्यासह तुमच्या त्वचेवरही त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे रंग खेळताना ते सेंद्रीय पद्धतीने बनवलेले असतील असेच निवडा. बाजारात आता गुलाबाच्या फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत. त्यामुळे होळी खेळताना आपण नैसर्गिक रंगाचा उपयोग करा. त्यामुळे आपली होळी आनंदात साजरी करु शकाल.

Holi 2023
सेंद्रीय रंगाचा करा उपयोग

रंग खेळताना त्वचेची काळजी घ्या : होळीचा रंग खेळण्यास तरुणांचा उत्साह मोठा असतो. मात्र त्या उत्साहाच्या भरात आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. केमीकलच्या रंगामुळे आपल्या त्वचेवर फार गंभीर परिणाम होतात. त्यामुळे त्वचेला खाज येणे, ड्राय स्कीन होणे, केसांची गळती होणे, आदी अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले रंग वापरुन तुम्ही होळीचा आनंद घेऊ शकता. केसांना आणि त्वचेला तेलाने योग्य मसाज करुन हानी होण्यापासून रोखू शकता.

Holi 2023
रंग खेळताना त्वचेची काळजी घ्या

पाहुण्यांच्या खाणपानाची घ्या विशेष काळजी : होळीचा रंग खेळताना लवकर थकवा येतो. त्यामुळे तुम्ही होळी खेळण्यास बोलावले पाहुणे लवरच थकून होळीच्या रंगाचा बेरंग होण्याची शक्यता असते. मात्र अशा वेळी पाहुण्यांना काहीतरी खुसखुशीत पदार्थ सर्व करा. त्यामुळे त्यांचा उत्साह कायम टिकून राहील. होळीच्या निमित्त रंग खेळण्यास आलेल्या पाहुण्यांसाठी कंरजी, चिकन विंग्जसारखे क्रिप्सी पदार्थ वाढा. त्यामुळे पाहुण्यांचा उत्साह टिकून राहील. त्यासह थंडाई, लस्सी, सोडा असे पेय पाहुण्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यास मदत करतील.

Holi 2023
पाहुण्यांच्या खाणपानाची घ्या विशेष काळजी

होळीचे खास गाणे : तुमच्या पाहुण्यांना आवडतील असे होळीचे खास पार्टीत प्ले करा. त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीसह तुम्हाला नृत्य करण्यास आणखी उत्साह येईल. तुमच्या पाहुण्यांचाही आनंद या गाण्यांमुळे द्विगुणीत होईल.

Holi 2023
होळीचे खास गाणे

होळीला करा संस्मरणीय सोहळा : होळीत आलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तींना होळीचा हा सोहळा आनंददायी आणि संस्मरणीय ठरेल असा करा. त्यासाठी विविध गोष्टीची बारकाईने काळजी घ्या आणि होळीचा आनंद साजरा करा.

Holi 2023
होळीला करा संस्मरणीय सोहळा

हेही वाचा - Women Take Care Of Herself : कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांनी अशी घ्यावी आरोग्याची काळजी ; अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.