ETV Bharat / state

'सर्व आरोप बिनबुडाचे; ऑडिओ क्लिपची वैधता कुठेही नाही'

मागील दोन-तीन दिवसापासून समाजमाध्यमात ऑडिओ क्लिप फिरत आहेत. या क्लिपची प्रथम वैधता तपासणी गरजेचे आहेत. ही क्लिप कायदेशीररित्या तपासण्याचे काम पोलिसांचे आहे. ही क्लिप योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरविण्याचे काम समाजाचे नसून ज्यांचे आहे त्यांनी करायला पाहिजे. यावर आपले मत मांडून तर्क वितर्क लावून आपले मत मांडणे चुकीचे आहे.

yavatmal shivsena leader on pooja chavan suiside and virel audio clip
सर्व आरोप बिनबुडाचे; ऑडिओ क्लिपची वैधता कुठेही नाही
author img

By

Published : Feb 13, 2021, 5:05 PM IST

Updated : Feb 13, 2021, 5:39 PM IST

यवतमाळ - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री यांचे नाव समोर येत आहे. समाज माध्यमांमध्ये फिरत असलेले ऑडिओ क्लिप या तथाकथित आहे. मृत पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली नाही किंवा स्टेटमेंट दिले नाहीत. मंत्रिमहोदयांना यातून बदनाम करण्याचा विरोधकांचा कट असल्याचा आरोप यवतमाळ येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केला आहे.

सर्व आरोप बिनबुडाचे; ऑडिओ क्लिपची वैधता कुठेही नाही
क्लिपची वैधता तपासणे गरजेचेमागील दोन-तीन दिवसापासून समाजमाध्यमात ऑडिओ क्लिप फिरत आहेत. या क्लिपची प्रथम वैधता तपासणी गरजेचे आहेत. ही क्लिप कायदेशीररित्या तपासण्याचे काम पोलिसांचे आहे. ही क्लिप योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरविण्याचे काम समाजाचे नसून ज्यांचे आहे त्यांनी करायला पाहिजे. यावर आपले मत मांडून तर्क वितर्क लावून आपले मत मांडणे चुकीचे आहे.

तथाकथित ऑडिओ क्लिपद्वारे मंत्र्यांवर अविश्वास दाखवणे चुकीचे

राजकीय, सामाजिक, आरोग्य, रोजगार क्षेत्रात मंत्री महोदय यांचे काम मोठ्या प्रमाणात आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यात आणि विदर्भातही त्यांनी केलेले काम हे आदर्शवत आहे. त्यामुळे अशा तथाकथित ऑडिओ क्लिपद्वारे मंत्र्यांवर अविश्वास दाखवणे हे चुकीचे आहे.

Last Updated : Feb 13, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.