ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात दिवसभरात 26 रुग्णांचा मृत्यू; तर 1 हजार 48 जणांची नोंद - Yavatmal corona center

जिल्ह्यात मागील 24 तासात 1 हजार 48 नवे रुग्ण आढळले असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 640 जणांनी कोरोनावर मात केली. मृतांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 19 तर खासगी रुग्णालयातील सहा रुग्णांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्हा कोरोना
यवतमाळ जिल्हा कोरोना
author img

By

Published : Apr 17, 2021, 11:00 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात मागील 24 तासात 1 हजार 48 नवे रुग्ण आढळले असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 640 जणांनी कोरोनावर मात केली. मृतांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 19 तर खासगी रुग्णालयातील सहा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये 598 पुरुष आणि 450 महिला आहेत. तसेच यात यवतमाळ येथील 284 पॉझिटिव्ह रुग्ण, पुसद 93, पांढरकवडा 110, उमरखेड 127, कळंब 53, वणी 51, दिग्रस 36, मारेगाव 39, घाटंजी 9, आर्णि 34, बाभुळगाव 17, नेर 36, महागाव 51, झरीजामणी 65, दारव्हा 19, राळेगाव 15 आणि इतर शहरातील 9 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 369 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी रुग्णालयात 2 हजार 641 तर गृह विलगीकरणात 2 हजार 728 रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 572 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 869 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा रुग्ण बाधित दर 11.71 टक्के असून 2.20 टक्के इतका मृत्यूदर आहे.

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांची स्थिती

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बड्स आहेत. त्यापैकी 573 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 4 बेड शिल्लक आहेत. यात आयसीयू यूनिटमधील 80 पैकी 80 रुग्णांसाठी उपयोगात, 410 ऑक्सिजन बेडपैकी 410 उपयोगात आणि 87 साधारण बेडपैकी 83 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील चार बेड शिल्लक आहे. दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 180 बेडपैकी 93 रुग्णांसाठी उपयोगात तर 87 बेड शिल्लक आहेत. यात तीनही सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या 90 असून यापैकी 14 उपयोगात तर 76 शिल्लक, साधारण बेड 90 असून यापैकी 79 उपयोगात तर 11 बेड शिल्लक आहेत. तसेच जिल्ह्यातील 19 खासगी कोविड रुग्णालयांमध्ये एकूण 709 बेडपैकी 524 रुग्णांसाठी उपयोगात असून 185 बेड शिल्लक आहेत. यात 177 आयसीयू बेडपैकी 157 उपयोगात, 20 शिल्लक, 405 ऑक्सिजन बेडपैकी 312 उपयोगात, 93 शिल्लक आणि 127 साधारण बेडपैकी 55 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 72 बेड शिल्लक आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.