ETV Bharat / state

प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल लाच मागणारे दोघे यवतमाळ एसीबीच्या जाळ्यात

उमरखेड येथील लेखापाल अरविंद रामराव आगलावे (४१) आणि वनरक्षक संजय सुदामराव ठाकरे (५३) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी तक्रारदारास ५  हजार रुपयांची लाच मागितली होती.

author img

By

Published : Jul 11, 2019, 10:57 AM IST

उमरखे़ड वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालय

यवतमाळ - वेतन मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून ५ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. उमरखेड वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालयातील लेखापाल व वन संरक्षकाला यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल लाच मागणारे दोघे यवतमाळ एसीबीच्या जाळ्यात

उमरखेड येथील लेखापाल अरविंद रामराव आगलावे (४१), आणि वनरक्षक संजय सुदामराव ठाकरे (५३) दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी तक्रारदारास २०१९ सालातील मार्च ते मे महिन्याचे वेतन काढून दिल्याचा मोबदला म्हणून ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार एसीबीला मिळाली आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी लाचेचा ३ हजाराचा पहिला टप्पा घेताना दोघांना एसीबीने अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Intro:लेखापाल व वनरक्षक एसीबीच्या जाळ्यातBody:यवतमाळ : वेतन काढून दिल्याचा मोबदला म्हणून 5 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या उमरखेड़ वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालयातील लेखापाल व वनरक्षकास रंगे हाथ पकड़ले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालय उमरखेड येथील अरविंद रामराव आगलावे ( 41), लेखापाल व संजय सुदामराव ठाकरे ( 53 ) वनरक्षक, यांनी पुरूष तक्रारदार यांचे प्रलंबित असलेले माहे मार्च ते मे 2019 चे वेतन काढून दिल्याचा मोबदला म्हणून 5000 हजार रुपये लाचेची मागणी केली. अशी तक्रार एसीबी यवतमाळ यांना प्राप्त झाल्यावरून पंचा समक्ष सापळा कार्यवाही दरम्यान 3000 हजार रुपये पहिला टप्पा वन परिक्षेत्र कार्यालय प्रादेशिक उमरखेड येथे स्विकारल्याने दोन्ही आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे लाचखोर अधीकाऱ्यांचे चांगलेच ढाबे दणानले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.