ETV Bharat / state

बाभूळगाव नगरपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा; नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला 'बेशरम'चे झाड भेट

मागील कित्येक दिवसांपासून प्रभागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, नगरपंचायत मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नगरपंचायतीवर घागर घेऊन मोर्चा काढला.

यवतमाळ
author img

By

Published : Jun 20, 2019, 9:50 AM IST

यवतमाळ - बाभूळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11, 13, 14 मध्ये मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. तो सुरळीत होण्यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आले. मात्र, याची दखल न घेतल्याने महिलांनी नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढून नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमाचे झाड भेट दिले.

बाभूळगाव नगरपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा; नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला 'बेशरम'चे झाड भेट

मागील कित्येक दिवसांपासून प्रभागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, नगरपंचायत मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नगरपंचायतीवर घागर घेऊन मोर्चा काढला. तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला बेशरमाचे झाड भेट दिले. यावेळी पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा महिलांनी दिल्या.

बाभूळगाव नगरपंचतात ही पहिली भाजपच्या ताब्यात होती. त्यानंतर काँग्रेस नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाल्याने अपक्ष नगरसेवक सध्या नगराध्यक्षपदी विराजमान आहे. त्यानंतर राजकीय पक्षामधील गटबाजीमुळे नगरपंचायतीच्या विषय समित्या बनू शकल्या नाहीत. यामुळे शहराला पाणीपुरवठा होत नसल्याचे आंदोकल महिलांनी सांगितले.

Intro:नगराध्यक्ष, मुख्यअधिकाऱ्यांच्या खुर्चीला ब्रेशमाचे झाड भेट
बाभूळगाव नागरपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चाBody:यवतमाळ: बाभूळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11, 13, 14, मागील काही दिवसापासून पाणीपुरवठा बंद पडला. पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आले. मात्र याची दखल न घेतल्याने महिलांनी
नगरपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा काढून नगराध्यक्ष, मुख्यअधिकाऱ्यांच्या खुर्चीला ब्रेशमाचे झाड भेट दिले.
मागील कित्येक दिवसापासून प्रभागातील महिलांना थेंब न थेंंब पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
मात्र,नागरपंचत मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत नगरपंचायतीवर घागर घेऊन मोर्चा काढत नगराध्यक्षच्या व मुख्यअधिकारी खुर्चीला ब्रेशम चे झाड म्हणून भेट दिले. यावेळी पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा महिलांनी दिल्या.
बाभूळगाव नगरपंचतात ही पहिले भाजपच्या ताब्यात होती. त्यांनतर काँग्रेस पक्षाने नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाल्याने अपक्ष नगरसेवक सध्या नगराध्यक्षपदी विराजमान आहे. त्यांनतर राजकीय पक्षामधील गटबाजीमुळे नगरपंचायतीच्या विषय समित्या बनू शकल्या नाही. ह्यामुळे शहराला पाणीपुरवठा सभापती अभावी नागरिकांना पाणी टंचाईचा सामाना करावा लागत असल्याचे शहरात बोलल्या जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.