ETV Bharat / state

यवतमाळमध्ये शुक्रवारी कोरोनाचे नवे 1330 रुग्ण - यवतमाळ कोरोना बातमी

जिल्ह्यात शुक्रवारी 7349 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 1330 पॉझेटिव्ह आणि 950 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

testing
कोरोना टेस्टिंग
author img

By

Published : May 7, 2021, 10:11 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात शुक्रवारी 7349 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 1330 पॉझेटिव्ह आणि 950 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह शुक्रवारी एकूण 23 मृत्यू झाले. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 11, खासगी कोविड रुग्णालयात नऊ आणि डीसीएचसीमधील तीन मृत्युंचा समावेश आहे.

पॉझिटीव्हीटी दर 13.15

शुक्रवारी एकूण 8679 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1330 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7349 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7294 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2674 तर गृह विलगीकरणात 4620 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 60964 झाली आहे. 24 तासात 950 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 52232 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1438 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.15, मृत्युदर 2.36 आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत 463623 नमुने पाठविले असून यापैकी 461007 प्राप्त तर 2616 अप्राप्त आहेत. तसेच 400043 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.