यवतमाळ - व्याघ्रदर्शनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य प्रसिध्द आहे. मागील दोन महिन्यापासून पर्यटक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बुकिंंगद्वारे याठिकाणी हजेरी लावत आहेत. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 30 एप्रिलपर्यंत हे अभयारण्य पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येगडे यांनी वन्यजीव विभागाला दिले आहे.
हेही वाचा - माता न तू वैरिणी ! पोटच्या पोरीच्या शारीरिक छळाची मांत्रिकाला दिली खुली छुट