ETV Bharat / state

यवतमाळ-वाशिम : शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी गड राखला - bhavana-gawli

सकाळी आठ पासून मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हापासूनच विद्यमान खासदार भावना गवळी या पहिला फेरी पासूनच आघाडीवर होत्या. साडेपाच वाजेपर्यंत त्यांनी 60 हजाराचे मताधिक्‍य घेतले होते. विजयाकडे वाटचाल होत असताना घरी आमदार निलय नाईक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या आणि विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

यवतमाळ-वाशिम : शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी गड राखला
author img

By

Published : May 23, 2019, 8:38 PM IST

यवतमाळ - यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी पाचव्यांदा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सलग पाचव्यांदा भावना गवळी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. आज भावना यांचा वाढदिवस आहे. व जनतेने आणि कार्यकर्त्यांनी विजयाच्या स्वरूपात वाढदिवसाचे गिफ्ट दिले असल्याची प्रतिक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली आहे. शिवाय ही मोठी संघर्षमय निवडणूक होती आणि संघर्षाशिवाय विजय नसतो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

यवतमाळ-वाशिम : शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी गड राखला

सकाळी आठ पासून मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हापासूनच विद्यमान खासदार भावना गवळी या पहिला फेरी पासूनच आघाडीवर होत्या. साडेपाच वाजेपर्यंत त्यांनी 60 हजाराचे मताधिक्‍य घेतले होते. विजयाकडे वाटचाल होत असताना घरी आमदार निलय नाईक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या आणि विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना रात्री उशिरा विजयी निर्वाचन प्रमाणपत्र देणार असले तरी, त्या आत्ताच मोठ्या मताधिक्क्याने आघाडीवर असल्याने विजयी झाल्या आहेत.

Intro:शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी गड राखलाBody:यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भावना गवळी यांनी पाचव्यांदा मतदारसंघातून विजयाकडे वाटचाल असून अधिकृत घोषणा फक्त बाकी राहीली आहे. सलग पाचव्यादा भावना गवळी निवडुन आल्या असून आज त्याच्या वाढदिवसाला जनतेने कार्यकर्त्यांनी गिफ्ट विजयाचे दिले असल्याची प्रतिक्रिया त्यानी व्यक्त केली. शिवाय मोठ्या संघर्षमय निवडणूक ही होती. आणि संघर्ष शिवाय विजय नसतो प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. सकाळी आठ वाजता पासून मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच विद्यमान खासदार भावना गवळी हा पहिला फेरी पासूनच आघाडीवर होत्या. साडेपाच वाजेपर्यंत त्यांनी 60 हजाराची मताधिक्‍य घेतले होते. तुझ्या कडे वाटचाल होत असताना घरी आमदार अशोक आमदार निलय नाईक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाचे आणि विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना रात्री उशिरा विजयी निर्वाचन प्रमाणपत्र देण्यात येत असले तरी त्या आत्ताच मोठ्या मताधिक्क्याने आघाडीवर असल्याने विजयी झाले आहेत.
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.