ETV Bharat / state

राजकीय वरदहस्तामुळे आरोपी मोकाट -प्रिया शिंदे - voilation

'आमदार राजू तोडसाम यांनी मला दोन वर्षा पूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याची माहिती दिली होती. मागील एक वर्षा पासून आम्ही दोघेजण आर्णी, पांढरकवडा, वर्धा, यवतमाळ शहरात, गावात सामाजिक जीवनात, सार्वजनिक कार्यक्रमात पती-पत्नी म्हणून वावरत होतो.

राजकीय वरदहस्तामुळे आरोपी मोकाट -प्रिया शिंदे
author img

By

Published : Apr 8, 2019, 7:00 PM IST

यवतमाळ - आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम यांना १२ फेब्रुवारीला पांढरकवडा शहरातील वाय पॉईंटवर मारहाण करून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये १० आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, राजू तोडसाम यांच्या राजकीय वरदहस्तामुळेच आरोपीवर कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप, प्रिया तोडसाम यांनी केला आहे. आज (८ एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

'आमदार राजू तोडसाम यांनी मला दोन वर्षा पूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याची माहिती दिली होती. मागील एक वर्षा पासून आम्ही दोघेजण आर्णी, पांढरकवडा, वर्धा, यवतमाळ शहरात, गावात सामाजिक जीवनात, सार्वजनिक कार्यक्रमात पती-पत्नी म्हणून वावरत होतो.

राजकीय वरदहस्तामुळे आरोपी मोकाट -प्रिया शिंदे

एका कार्यक्रमातून त्यांच्या सोबत वापस येत असताना वाय पॉईंट येथे अचानक आमच्या गाडीला समोरुन येवून एका गाडीने धडक दिली. काही कळायच्या आतच जवळपास २५ - ३० लोकांनी आमच्या गाडीवर हल्ला चढवला. मला गाडीतून बाहेर काढून मला बेदम मारहाण केली. माझा विनयभंग केला तसेच माझे दागिने हिसकावून घेतले. अश्लील भाषेत शिविगाळ कली. मी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी २९ मार्चला आरोपी मनिष रामगिरवारसह १० लोकांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र, एवढे गंभीर गुन्ह दाखल होऊनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही'.

'हे सर्व आरोपी आमदार राजू तोडसाम यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत. त्यामुळे पोलीस राजकीय दडपणात आहे. राज्यात त्यांची सत्ता असल्यामुळे पोलीस आरोपींना अटक करण्यास धजावत नाही. त्यामुळे आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे माझ्या जिवाला आणि अब्रूला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करुन त्यांना कारागृहात डांबावे', अशी मागणी प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदमध्ये केली.
त्याचप्रमाणे आमदार राजू तोडसाम यांनी माझे आयुष्य बरबाद केले मला फसविले, असाही आरोप त्यांनी केला आहे.

Intro:राजकीय वरदहस्तामुळे आरोपी मोकाट -प्रिया शिंदेBody:यवतमाळ: १२ फेब्रुवारी रोजी पांढरकवडा शहरातील वाय पॉईंटवर मला मारहाण करून विनयभंग करण्यात आला. प्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये १० आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र, आमदार राजू तोडसाम यांच्या राजकीय वरदहस्तामुळे आरोपीवर कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप आमदार राजू तोडसाम यांची पत्नी प्रिया तोडसाम यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

आमदार राजू तोडसाम यांनी दोन वर्षा पूर्वी मला त्याची पहिली पत्नी सॊबत सोडचिट्ठी झाल्याची माहिती दिली. मागील एक वर्षा पासून आम्ही दोणाइ
दोघेजण आर्णी, पांढरकवडा, वर्धा, यवतमाळ शहरात, गावात सामाजिक जिवनात, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही दोघही पतीपत्नी
वावरत होतो. एका कार्यक्रमातून त्यांच्या सोबत वापस येत असताना वाय पॉईंट येथे अचानक आमच्या गाडीला समोरुन येवून एका गाडीन ठोकले. तसेच मागून एका गाडीने आमच्या गाडीचा रस्ता अडवला. काही कळायच्या आतच जवळपास २५ - ३० लोकना आमच्या गाडीवर हल्ला चढवला. मला गाडीतून बाहेर काढून मला बेदम मारहाण केली. माझा विनयभंग केला तसेच माझेे दागीनेे हिसकावून घेतले. अश्लील भाषेत शिविगाळ कली. या संतापजनक गुन्हाच्या माध्यमातून मला जिवनातून उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीसांनी २९ मार्चला आरोपी मनिष रामगिरवार सह १० लोकांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. ज्यात विनयभंग करणे व दागीने चोरण्याचा समावेश आहे. एवढे गंभीर गुन्ह दाखल होवूनही पोलीसांनी आरोपींना अटक केलेली नाही. हे सर्व आरोपी आमदार राजू तोडसाम यांचे अत्यंत निकटवता आहेत. त्यामुळे पोलीस राजकीय दडपणात आहे. राज्यात त्यांची सत्ताता असल्यामुळे पोलिस आरोपींना अटक करण्यास धजावत नाही त्यामुळे आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे माझ्या जिवाला अब्रूला धोका निर्माण झालेला आहे. वरील आरोपीकडून माझा व माझ्या कुटुंबातील सदस्यांच जिवाला धोका आहे. करीता पोलीसांनी तातडीने आरोपींना अटक करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करुन त्यांना कारागृहात डांबावे अशी माझी पत्रकार परिषद मधून करण्यात आली. त्याचप्रमाणे आमदार राजू तोडसाम यांनी माझे आयुष्य बरबाद केले मला फसविले. आणि आता माझ्यावर झालेल्या हल्ल्यात दहा रुपयांना राजकीय दबावामुळे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे असल्याचा आरोपही प्रिया तोडसाम यांनी केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.