ETV Bharat / state

नाकाबंदीदरम्यान गाडीमध्ये आढळली १० लाख ८० हजारांची रोकड; दोन संशयित ताब्यात - car

नाकाबंदीदरम्यान कारमध्ये १० लाख ८० हजाराची रोकड आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रोख
author img

By

Published : Mar 16, 2019, 11:40 PM IST

यवतमाळ - आंतरजिल्हा नाकाबंदीदरम्यान कारमध्ये १० लाख ८० हजाराची रोकड आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते कोपरणा येथील आहेत.

शिरपूर पोलिसांनी अभय फाट्याजवळ गाडी क्रमांक (एमएच ३४, बीएफ ८०२२) ची तपासणी करत होते. यावेळी गाडीमध्ये १० लक्ष ८० हजार रुपये आढळले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा येथील रहिवासी असलेल्या आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. पुढील तपास वणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Intro:Body:

नाकाबंदीदरम्यान गाडीमध्ये आढळली १० लाख ८० हजारांची रोकड; दोन संशयित ताब्यातयवतमाळ - आंतरजिल्हा नाकाबंदीदरम्यान कारमध्ये १० लाख ८० हजाराची रोकड आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते कोपरणा येथील आहेत. 

 शिरपूर पोलिसांनी अभय फाट्याजवळ गाडी क्रमांक (एमएच ३४, बीएफ ८०२२) ची तपासणी करत होते. यावेळी गाडीमध्ये १० लक्ष ८० हजार रुपये आढळले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा येथील रहिवासी असलेल्या आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. पुढील तपास वणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.