यवतमाळ - जामवाघाडी शिवारात सुरू असलेल्या जुगारावर यवतमाळ ग्रामीण पोलीस पोलिसांकडून धाड टाकण्यात आली. यामध्ये नऊ जुगारींना अटक करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळाहून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा -दोन लाखांची लाच घेताना मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यासह तीन हवालदारांना अटक; जयपूर एसीबीची कारवाई
हेही वाचा - गॅस कटरने एटीएमचे लॉक तोडून चोरट्यांनी लांबवली तब्बल 11 लाख 42 हजारांची रोकड