ETV Bharat / state

पंचायत समितीच्या आवारात ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न - administrative

ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेसाठी रामपूरनगर सावरगाव गोरे येथे एका विहिरीचे खोदकाम केले होते. मात्र त्या ठेकेदारास सहा महिने झाले तरीही त्या कामाचा मोबदला मिळाला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदाराने कार्यालयातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

पंचायत समितीच्या आवारात ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न
author img

By

Published : Jun 25, 2019, 7:35 PM IST

यवतमाळ - पुसद पंचायत समितीमार्फत १४ व्या वित्त आयोगांतर्गत विहिरीच्या खोदकामाचा मोबदला न मिळाल्यामुळे एका ठेकेदाराने चक्क पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या जागरुकतेमुळे हा प्रयत्न फसला.

पंचायत समितीच्या आवारात ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

नामदेव माणिकराव वागतकर (वय २९ रा. रुई गोस्ता ता. मनोरा, वाशिम) या युवकाने ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेसाठी रामपूरनगर सावरगाव गोरे येथे एका विहिरीचे खोदकाम केले होते. या ठेकेदारास सहा महिने उलटूनही कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पुसद पंचायतीच्या चकरा मारून त्रस्त झालेल्या ठेकेदाराने कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या ठेकेदाराने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याची वेळ ठेकेदारवर आली. पंचायत समिती प्रशासनाने या ठेकेदाराचे तातडीने बिल काढण्याचे आदेश दिले.

Intro:पंचायत समितीच्या आवारात ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्नBody:यवतमाळ : पुसद पंचायत समिती मार्फ़त 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत विहिरीच्या खोदकामाचा मोबदला न मिळाल्यामुळे एका ठेकेदाराने चक्क कार्यालयात अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या जागरुकते मुळे हा प्रयत्न फासला.
नामदेव माणिकराव वागतकर (29, रा. रुई गोस्ता ता. मनोरा, जिल्हा वाशिम) ह्या युवकाने 14 वा वित्त आयोग अंतर्गत असलेल्या ग्राम पंचायत पाणी पुरवठा योजनेसाठी रामपुर नगर सावरगांव गोरे येथे एका वीहिरीचे खोदकाम केले होते. या ठेकेदारास सहा महीने उलटुनही कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पुसद पंचायतीच्या चकरा मारून त्रस्त झालेल्या ठेकेदाराने कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या ठेकेदाराने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे स्वतःला रॉकेल टाकून पेटवून घेण्याची वेळ ठेकेदारवर आली. पंचायत समिती प्रशासनाने या ठेजेदाराचे तातडीने बिल काडण्याचे आदेश देण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.