ETV Bharat / state

मोदींच्या सभेत चोरांचा सुळसुळाट; अनेक महिलांचे मंगळसूत्र चोरीला - police

जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला जिल्हा भरातून बचत गटांच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

yavatmal
author img

By

Published : Feb 16, 2019, 7:37 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला जिल्हा भरातून बचत गटांच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. रामदेव बाबा लेआऊट येथे सुरू असलेल्या या सभेतील गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी १० ते १२ महिलांचे मंगळसूत्रे चोरली आहेत. तर अनेक महिलांच्या पर्सही लांबवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी काही महिलांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

yavatmal
undefined

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सभेच्या ठिकाणी पाण्याची बाटली वा कुठलीच वस्तू नेण्यास बंदीही घालण्यात आली होती. तरीही चोरट्यांनी मोठ्या शिताफीने हात साफ केला आहे. आलेल्या २० ते २२ महिलांच्या पर्स चोरीस गेल्या. तर करंजीजवळील आमडी गावातील एका वृद्ध महिलेचे १० ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे, अशा प्रकारे जवळपास १० ते १२ महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. याबाबत पांढरकवडा पोलिसात महिलांनी तक्रार दिल्या असून, पांढरकवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:मोदींच्या सभेत चोरट्यांची चांदीyBody:यवतमाळ : जिल्ह्यातील पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती. या सभेला जिल्हा भरातून बचत गटांच्या महिला सहभागी झाल्या होत्या. रामदेव बाबा ले आऊट येथे झालेल्या विराट सभेमध्ये जवळपास एक लाख महिला सहभागी झाल्या होत्या. याच गर्दीचा फायदा चोरट्याननी उचलला असून या सभे मध्ये १० ते १२ महिलांचे मंगळसूत्र चोरून नेले. तर अनेक महिलांच्या पर्स चोरीला गेल्या आहे. मात्र या घटनेतील काही महिलांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचप्रमाणे या सभेकरीता आलेल्या २० ते २२ महिलांच्या पर्स चोरीस गेल्या आहेत. या सभेकरिता पोलीचांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. सभे ठिकाणी पाण्याची बॉटल वा कुठलीच वस्तू नेण्यासाठी बंधी घालण्यात आली होती. करंजी जवळील आमडी गावातील एका वृद्ध महिलेचे १० ग्राम चे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत पांढरकवडा पोलिसात तक्रार महिलांनी दिल्या असून पांढरकवडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बाईट- पीडित महिला Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.