ETV Bharat / state

मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा...तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी शिवसैनिकाची सायकल वारी

महाराष्ट्रावर भगवा फडकवा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पुर्ण व्हावी यासाठी गिरीश व्यास आई तुळजाभवानीला साकडे घालणार आहेत. यवतमाळ ते तुळजापूर असे 400 किलोमीटरचे अंतर गिरीश व्यास सायकलवरून पूर्ण करतील. प्रवासाच्या मार्गातील गावांमध्ये ते स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची भेटदेखील घेणार आहेत.

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिवसैनिकाची यवतमाळ ते तुळजापूर सायकल वारी
author img

By

Published : Nov 21, 2019, 11:48 PM IST

Updated : Nov 21, 2019, 11:58 PM IST

यवतमाळ - राज्यात सत्तास्थापनेचा पेच वाढतच चालला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांप्रमाणेच महाराष्ट्राच्या जनतेलाही याबाबतची उत्सुकता लागून आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी आई तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी एक शिवसैनिक यवतमाळ ते तुळजापूर सायकल प्रवास करणार आहे. गिरीश व्यास असे या शिवसैनिकाचे नाव आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिवसैनिकाची यवतमाळ ते तुळजापूर सायकल वारी

हेही वाचा - मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; शिवसैनिकांना विश्वास

महाराष्ट्रावर भगवा फडकावा, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पुर्ण व्हावी यासाठी गिरीश व्यास आई तुळजाभवानीला साकडे घालणार आहेत. आज(20 नोव्हेंबर) राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यास यांच्या सायकल यात्रेला भगवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी राठोड यांनी 1100 रुपये व्यास यांना भेट म्हणून दिले. यवतमाळ ते तुळजापूर असे 400 किलोमीटरचे अंतर गिरीश व्यास सायकलवरून पूर्ण करतील. प्रवासाच्या मार्गातील गावांमध्ये ते स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची भेटदेखील घेणार आहेत.

Intro:Body:यवतमाळ : राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी, यवतमाळ येथील एका जेष्ठ शिवसैनिकाने यवतमाळ ते तुळजापूर सायकलने यात्रा करत आई तुळजाभवानीला साकड घातला आहे. शिवसेनेचे प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की महाराष्ट्रावर भगवा फडकवा आणि त्या दृष्टीने शिवसेना पाऊले उचलत असून फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. त्यासाठी गिरीश व्यास या यवतमाळ येथील शिवसैनिकाने यवतमाळ ते तुळजापूर सायकल ने यात्रा करण्याचा निर्णय घेतला. आज राज्याचे माजी महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्वतः शिवसैनिक गिरीश व्यास याच्या या सायकल यात्रेला भगवा झेंडा दाखवून सुरुवात केली..आणि विशेष म्हणजे संजय राठोड यांनी 1100 रुपये भेट सुद्धा या शिवसैनिकला दिली.
यवतमाळ ते तुळजापूर हे 400 किलोमीटर अंतर गिरीश व्यास हे एकटेच सायकलने पूर्ण करणार आहे. प्रवासात लागणारे मार्गातील गावं आणि शहरांमध्ये स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांना भेटून राज्यात शिवसेनेची सत्ता यावी यासाठी आई तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाईट- गिरीश व्यास, उपशहर प्रमुखConclusion:
Last Updated : Nov 21, 2019, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.