ETV Bharat / state

घाटंजी तालुक्यात हातभट्टीची दारू जप्त; 8 आरोपी ताब्यात - घाटंजी तालुका

पाढंरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात घाटंजी, पाढंरकवडा व पारवा पोलीस ठाण्याने संयुक्तपणे ही कारवाई केली. घाटंजी तालुक्यातील चोरंबा आणि शिरोली येथे मोठ्या प्रमाणावर अवैध देशी व गावठी दारू असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारून अवैध गावठी दारूसाठा जप्त केला.

आरोपी
आरोपी
author img

By

Published : Jan 23, 2020, 10:39 AM IST

यवतमाळ - घाटंजी तालुक्यात अवैध दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 24 हजार 658 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी, 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पाढंरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात घाटंजी, पाढंरकवडा व पारवा पोलीस ठाण्याने संयुक्तपणे ही कारवाई केली. घाटंजी तालुक्यातील चोरंबा आणि शिरोली येथे मोठया प्रमाणावर अवैध देशी व गावठी दारू असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारून अवैध गावठी दारूसाठा जप्त केला.

Intro:Body:यवतमाळ : घाटंजी तालुक्यात अवेध दारूच्या भट्ट्यावर कारवाई करून 24 हजार 658 रुपयांचा मुद्धेमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपविभागिय पोलीस अधीकारी अमोल कोळी पाढंरकवडा यांच्या मार्गदर्शनात घाटंजी, पाढंरकवडा व पारवा पोलीस ठाण्याने केली. घाटंजी तालूक्यातील चोरंबा, शिरोली येथे मोठया प्रमाणावर अवेध देशी व गावठी दारू असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या होत्या. त्यावरून छापा मारून देशी व मोहा गावढी दारु व मोहाचा सडवा अंदाजे कीमत 24658 जप्त करून आठ आरोपीना ताब्यात घेण्यात आले.
आजही तालूक्यात अनेक ठिकानी देशी व हातभट्टीची दारुची विक्री राजरोस पणे विकल्या जात आहे त्याच्यांवर कित्येक वेळा धाडी सूध्दा पडल्या आहे. घाटंजी तालूक्यात अवैध्य दारु संयुक्तपणे पकडण्याचा प्रकार हा पहीलाच असल्यामुळे अव्यैध्य धंद्यावाल्याचे धाबे दणानले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.