ETV Bharat / state

आर्णी तालुक्यातील पहूर नस्करीत आढळला बिबट्याचा बछडा

यवतमाळ जिल्यातील आर्णी तालुक्यातील पहुर नस्करी येथे शिवारात शेतकऱयांना बिबट्याचा बछडा आढळला आहे.

आर्णी तालुक्यातील पहूर नस्करी शिवारात आढळला बिबट्याचा बछडा
author img

By

Published : Jun 12, 2019, 5:37 PM IST

यवतमाळ - जिल्यातील आर्णी तालुक्यातील पहुर नस्करी येथे शिवारात शेतकऱयांना बिबट्याचा बछडा आढळला आहे. शेतकऱयांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क करून बिबट्याच्या बछडा वनविभागाकडे सुपूर्त केले आहे.

आर्णी तालुक्यातील पहुर नस्करी वन परिक्षेत्रातील एका शेतात बिबट्याचा बछडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मादी बिबटचा शोध लावण्यासाठी वनविभागाने या भागात ट्रॅप, कॅमेरे लावले आहेत. सध्या या भागात पाणी नसल्याने जंगली प्राणी गावाकडे पाण्याच्या शोधत भटकत आहेत. मादी बिबट आणि बछडा त्याच कारणाने या भागात आले असल्याचे वन विभागाने म्हटले आहे. सध्या हा बछडा वनविभागाने देखरेखीखाली आहे.

आर्णी तालुक्यातील पहूर नस्करी शिवारात आढळला बिबट्याचा बछडा

आपल्या बछड्याच्या शोधत मादी बिबट केव्हाही येऊ शकते. त्यामुळे वनविभागाने दखल घेणे गरजेचे असल्याचे मत पहुर नस्करी येथील ग्रामस्थांचे आहे. वनविभागाने बिबट्याला पकडून मादी बिबट पासून नागरिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मादी बिबट कधी येतो यावर ग्रामस्थ व वनविभागाची यत्रंणा लक्ष ठेवून आहे

Intro:आर्णी तालुक्यातील पहूर नस्करी शिवारात आढळला बिबट्याचा बछडाBody:यवतमाळ : जिल्यातील आर्णी तालुक्यातील पहुर नस्करी येथे शेतशिवारत शेतकरी शेतात गेले असता त्यांना बिबट्याचे बछडा आढळला त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क करून बिबट्याच्या बछडा वनविभागाकडे सुपूर्त केले आहे.
आर्णी तालुक्यातील पहुर नस्करी वन परिक्षेत्रातील एका शेतात बिबट्याचा बचडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बछड्याला वनविभागाला सुपूर्द करण्यात आले असून वनविभागाने त्याच भगत मादी बिबटचा शोध सुरू केला आहे. तिला शोधण्यासाठी या भागात ट्रॅप, कॅमेरे लावण्यात आले आहे. सध्या या भागात पाणी नसल्याने जंगली प्राणी गावाकडे पाण्याच्या शोधत भटकत असून मादी बिबट आणि बचडा त्याच कारणाने या भागात आले असल्याचे वन विभागाने म्हटले आहे सध्या हा बचडा वनविभागाने देखरेखीखाली आहे.
बिबट्याचा बछडा गावालगतच्या शिवारात आढळून आल्याने परिसरात दशहत निर्माण झाली आहे. त्या बछड्याच्या शोधत मादा बिबट केव्हाही येऊ शकते. त्यामुळे वनविभागाने दखल घेणे गरजेचे असल्याचे मत पहुर नस्करी येथील ग्रामस्थांचे आहे. वनविभागाने बिबट्याला पकडून त्याच्या पासून नागरिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असुन वनविभाग यंत्रणा मादा बिबट कधी येतो यावर ग्रामस्थ व वनविभागाची यत्रंणा लक्ष ठेवून आहे.Conclusion:बाईट - सुरेंद्र मिश्रा - क्षेत्र सहायक वन विभाग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.