ETV Bharat / state

सहकार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; किशोर तिवारींचा भाजपला घरचा आहेर - शेतकरी स्वावलंबन मिशन

शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळावी यासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे ऑनलाईन अर्ज केले. मात्र, त्यापैकी बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये गोंधळ उडाला असून त्यासाठी सहकार मंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

किशोर तिवारी आणि सुभाष देशमुख
author img

By

Published : Jun 24, 2019, 1:06 PM IST

यवतमाळ - छत्रपती शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कर्जमाफीच्या घोषणा झाली. मात्र, त्यानंतरही ३० लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. याला फक्त मंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. तसेच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना किशोर तिवारी

शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळावी यासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे ऑनलाईन अर्ज केले. मात्र, त्यापैकी बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये गोंधळ उडाला असून त्यासाठी सहकार मंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

कर्जमाफीच्या प्रक्रियेत अनेक शेतकरी पुनर्गठणामुळेही अडचणीत आले आहेत. कर्जमाफीच्या प्रक्रियेत अनेक शेतकरी पुनर्गठणामुळेही अडचणीत आले आहेत. २०१५ पूर्वी या शेतकऱ्यांनी कर्ज उचलले. मात्र, पुनर्गठणाचे हप्ते यानंतर ५ वर्षांत फेडायचे आहे. असे कर्ज दीड लाखांच्या आत असल्यास ठरावीक वर्षापर्यंत ही कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे असे शेतकरी कर्जमाफीनंतरही थकबाकी राहण्याची शक्यता आहे.

Intro:किशोर तिवारी  कडून भाजपाला घरचा आहेर 
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीBody:यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र्त कर्जमाफीच्या घोषने नंतरही 30 लाख शेतकरी कर्ज माफीच्या लाभा पासून वंचित आहे.कर्जमाफी मिळावी म्हणून शासनाच्या निकशाप्रमाणे शेतकऱ्यांनी कर्जमाफी साठी ऑनलाइन अर्ज केले. मात्र, त्यापैकी बरेच शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले. ही बाब मंत्र्यांनी गांभीर्याने घेतली नाही. असा शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मध्ये गोंधळ उडाला असून त्यासाठी सहकार मंत्री जबाबदार आहे. त्यामुळे सहकार मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा किशोर तिवारी यांनी केली.
कर्जमाफीच्या प्रक्रियेत अनेक शेतकरी पुनर्गठणामुळेही अडचणीत आले आहेत.
2015 पूर्वी या शेतक-यांनी कर्ज उचलले. मात्र, पुनर्गठणाचे हप्ते यानंतर पाच वर्षांत फेडायचे आहेत. असे कर्ज दीड लाखांच्या आत असले, तरी ठरावीक वर्षापर्यंतच ही कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे असे शेतकरी कर्जमाफीनंतरही थकबाकीदार राहण्याची शक्यता आहे.
तिवारी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपला घरचा आहेर मिळाला असून विरोधी पक्षाला सुद्धा कर्ज माफीचा मुद्दा मिळाला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.