ETV Bharat / state

यवतमाळमध्ये दिवाळीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ;2 लाखांचा ऐवज लंपास - 2 लाखांची चोरी यवतमाळ बातमी

दिवाळीनिमित्त कुकाडकर कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. यात 2 लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

दिवाळीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ
author img

By

Published : Nov 1, 2019, 11:15 PM IST

यवतमाळ- शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळी सुटी निमित्त बंद घरे चोरट्यांचा निशाण्यावर आहेत. विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये ज्ञानेश्वर कुकाडकर व त्यांच्या भाडेकरुच्या घराला निशाना करत चोरट्यांनी हात साफ केला आहे. यात चोरट्यांनी 50 हजार रुपये रोख रक्कम, 20 ग्राम सोने असा एकून 2 लाखांचा ऐवज चोरला आहे.

दिवाळीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ

हेही वाचा- देशाच्या उत्पादन क्षेत्रात मंदावली हालचाल; गेल्या दोन वर्षात 'पीएमआय'ने नोंदविला निचांक

दिवाळीनिमित्त कुकाडकर कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. वाढत्या चोरीच्या घटना बघता पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. घटनेची माहिती मिळताच अवधूत वाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार आनंद वागतकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेचा पुढील तपास अवधूत वाडी पोलीस ठाणे करीत आहे.

Intro:Body:यवतमाळात : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून दिवाळी सुटी निमित्त बंद घरे चोरट्यांचा निशाण्यावर आहेत. विदर्भ हाऊसिंग सोसायटी मध्ये ज्ञानेश्वर कुकाडकर व त्यांच्या भाडेकरू कडे चोरी झाली आहे. दिवाळीनिमित्त हे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घरफोडी करून कुकाड़कर यांच्या घरातील 50 हजार रुपये रोख व 20 ग्राम सोने असा 2 लाखांचा ऐवज चोरुन नेला. वाढत्या चोरीच्या घटना बघता पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. घटनेची माहिती मिळताच अवधूत वाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार आनंद वागतकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेचा पुढील तपास अवधूत वाडी पोलीस ठाणे करीत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.