ETV Bharat / state

सुपर स्पेशालिटीमध्ये खाटांची संख्या वाढवा; खासदार भावना गवळींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सुपर स्पेशालिटी येथे खाटांची संख्या वाढवावी, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पाचही माळ्यावर कोविड रुग्णांवर उपचार केल्यास दिलासा मिळेल, अशी अपेक्षा खासदार गवळी यांनी व्यक्त केली आहे.

increase the number of beds in the super specialty demand by bhavana gawali
सुपर स्पेशालिटीमध्ये खाटांची संख्या वाढवा; खासदार भावना गवळींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
author img

By

Published : Apr 18, 2021, 6:06 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील वाढती कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी येथे खाटांची संख्या वाढवावी, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती खासदार गवळी यांनी दिली.

प्रतिनिधी

सद्यस्थितीत आहे 577 बेड -

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 577 बेड आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच मजले असून केवळ दोन मजल्यावरील बधितांचा उपचार केला जात आहे. येथील पुन्हा तीन मजल्यावर कोरोना बधितांसाठी बेड वाढविल्यास किमान तीनशे रुग्ण उपचार घेऊ शकतात. त्यामुळे येथे खाटांची संख्या वाढविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पाचही माळ्यावर कोविड रुग्णांवर उपचार केल्यास दिलासा मिळेल, अशी अपेक्षा खासदार गवळी यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - लोटे एमआयडीसीतील समर्थ केमिकल्समध्ये भीषण स्फोट, तिघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.