ETV Bharat / state

खाते मिळण्यापेक्षा मी कॅबिनेट मंत्री आहे हे महत्त्वाचे - संजय राठोड

विजय वडेट्टीवार यांना भूकंप आणि पुनर्वसन खाते दिले होते. हे दुय्यम दर्जाचे खाते असल्यामुळे वडेट्टीवार नाराज होते. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे असलेले मदत व पुनर्वसन खाते वडेट्टीवारांना दिले. त्यामुळे आम्ही संजय राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, मदत व पुनर्वसन खाते कुठल्याही मंत्र्याला दिले तरी ते चांगले काम करतील.

forest minister sanjay rathod
संजय राठोड
author img

By

Published : Jan 11, 2020, 8:50 AM IST

यवतमाळ - मंत्रीमंडळ हे एक टीम वर्क आहे. या टीमचे उद्धव ठाकरे प्रमुख आहे. कोणाला कोणते खाते आहे यापेक्षा मी त्यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री आहे हे महत्त्वाचे असल्याचे वनमंत्री संजय राठोड म्हणाले. त्यांच्याकडे असणारे मदत व पुनर्वसन खाते विजय वडेट्टीवार यांना दिले. याबाबत त्यांना विचारले असता ते बोलत होते.

खाते मिळण्यापेक्षा मी कॅबिनेट मंत्री आहे हे महत्त्वाचे - संजय राठोड

विजय वडेट्टीवार यांना भूकंप आणि पुनर्वसन खाते दिले होते. हे दुय्यम दर्जाचे खाते असल्यामुळे वडेट्टीवार नाराज होते. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे असलेले मदत व पुनर्वसन खाते वडेट्टीवारांना दिले. त्यामुळे आम्ही संजय राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, मदत व पुनर्वसन खाते कुठल्याही मंत्र्याला दिले तरी ते चांगले काम करतील. माझ्याकडे असते तर मी देखील चांगले काम केले असते. तरीही आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

हे वाचलं का? - विजय वडेट्टीवारांची नाराजी अखेर दूर... खात्याचा पदभारही स्वीकारला

Intro:Body:यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या कडील मदत व पुनर्वसन खाते हे वडेट्टीवार यांना दिले जाणार आहे. विजय वडेट्टीवार याना दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्याने वडेट्टीवार नाराज होते. त्याचाकडे असलेल्या भूकम्प न पुनर्वसन ऐवजी मदत पुनर्वसन हे खात त्याना दिल जाणार आहे.
हे खात सध्या राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे असून याबाबत त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली असता मंत्रिमंडळ हे टीम वर्क आहे. आमच्या टीमचे कप्तान हे उद्धवसाहेब ठाकरे आहेत. खात कोणतं असावं त्यापेक्षा मी त्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे. हे महत्त्वाचे आहे. हे मी माझा नशीब समजतो
मदत पुनर्वसन खात कोणत्या एका मंत्र्याला दिल तर तिथं चांगला काम होईल. माझाकडे राहील तर मीही चांगलं काम करेल. जे काही असेल आम्हला मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे.
शेतकरी सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून काम करणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

बाईट- संजय राठोड,वनमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.