ETV Bharat / state

पांढरकवड्यात फर्निचर दुकानाला आग; 4 लाखांचे साहित्य जळून खाक - अग्निशमन दल

पांढरकवडा एमएसईबी ऑफिससमोर असलेल्या दत्ताजी बोबडे यांच्या फर्नीचर दुकानाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आल्यानंतर तब्बल एका तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

पांढरकवड्यात फर्निचर दुकानाला आग
author img

By

Published : May 30, 2019, 1:03 PM IST

यवतमाळ - पांढरकवडा येथे फर्निचर दुकानाला आग लागून दुकानातील फर्निचर व मशीन जळून खाक झाले आहेत. तब्बल एक तासाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

पांढरकवड्यात फर्निचर दुकानाला आग

पांढरकवडा एमएसईबी ऑफिससमोर असलेल्या दत्ताजी बोबडे यांच्या फर्नीचर दुकानाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब शेजारील फ्रुटच्या दुकानात असणाऱ्या माणसाच्या लक्षात आल्याने त्याने यासंदर्भात दुकान मालकाला कळवले. त्यानंतर पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. तब्बल एका तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या आगीत दुकानातील मशीन व फर्नीचर असा अंदाजे ४ लाखांच्या साहित्याचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविले जात आहे.

Intro:पांढरकवडा येथे फर्नीचर चा दुकानाल आगBody:यवतमाळ : पांढरकवडा येथे फर्नीचरचा दुकानाल आग लागून फर्नीचर व मशीन जळून खाक झाले आहे. तबबल एक तासाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
पांढरकवडा एमएसइबी ऑफीस समोर असलेल्या दत्ताजी बोबडे यांचा फर्नीचर चा दुकानाल रात्रिच्या सुमारास अचानक आग लागली. बाजुला असणाऱ्या फ्रुटचा दुकानात असणाऱ्या माणसाच्या लक्षात आले असता त्याने दुकान मालकाला कळवले. यानंतर परिसरातील नागरिकांनी पांढरकवडा नगर परिषदचा अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. मात्र तब्बल एक तसात आगिवर नियंत्रण मिळवण्यात आले. दुकानात मशीन व फर्नीचर पकडून अंदाज़े 4 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज़ आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे अंदाज़ वर्तविल्या जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.