ETV Bharat / state

ताना पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या, गावात हळहळ व्यक्त - यवतमाळ शेतकरी आत्महत्या

गजानन नारायण मुसळे (२८ ) रा. नरसाळा असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे Farmer suicide on Festival नाव आहे. त्यांचेकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. यंदाच्या अतिवृष्टीने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातच शेतात पिकापेक्षा तन वाढले आहे.

शेतकऱ्याची आत्महत्या
शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Aug 28, 2022, 8:59 AM IST

यवतमाळ बैल पोळ्यामुळे शेतकरी आनंदात सण साजरा करत असताना ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी पोळा सण साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्यात आला. दुसरीकडे मात्र मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून जीवनयात्रा Farmer suicide in Yavatmal संपविली. ही घटना २७ ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

गजानन नारायण मुसळे (२८ ) रा. नरसाळा असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे Farmer suicide on Festival नाव आहे. त्यांचेकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. यंदाच्या अतिवृष्टीने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातच शेतात पिकापेक्षा तन वाढले आहे. येणाऱ्या उत्पादनात कमालीची घट होण्याची संभाव्य शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत राहत होते. आज नेहमी प्रमाणे ते गुरे चारण्यासाठी सकाळी शेतात गेले. रस्त्यालगत असलेल्या निंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपविली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केला आराखडा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील गेल्या दीड महिन्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या येथे झाल्या आहेत. साधारणपणे अडीच ते तीन एकर जमीनधारणा क्षेत्र असलेला हा तालुका आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून यंदा राज्यात सर्वाधिक आत्महत्या येथील आहेत. विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात अतिवृष्टीने heavy rain affected farm पिकांसह घरांचे, पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत आज विधिमंडळ अधिवेशनात Maharashtra Monsoon Session 2022 चर्चा उपस्थित केली गेली. या चर्चेत दोन्ही बाजूने आमदारांनी सहभाग घेतला. आज या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm Eknath Shinde यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कृषी आराखडा cm Eknath Shinde government making Agriculture Plan तयार करण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा चार वेळा पुराखाली गेली शेती; कर्ज कसं चुकवायचं म्हणत तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.