ETV Bharat / state

शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करा - माजी मंत्री संजय देशमुख - Collector Yavatmal Sanjay Deshmukh News

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री संजय देशमुख यांनी केली आहे.

माजी मंत्री संजय देशमुख
author img

By

Published : Oct 31, 2019, 6:23 PM IST

यवतमाळ - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री संजय देशमुख यांनी केली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परिवर्तन संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

पतिक्रिया देताना माजी मंत्री संजय देशमुख

संजय देशमुख यानी पत्रकार परिषदेत विमा कंपन्यांचे कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी बसत नाही. शेतकरी ऑनलाईन अर्ज भरतील तर शेतात कधी जातील, असे प्रश्न उपस्थित केले. सरकारने कापूस खरेदीचे धोरण बदलले पाहिजे, अशी मागणीही देशमुख यांनी केली. त्याचबरोबर, दिग्रस मतदारसंघात विजयी झाल्यानंतर संजय राठोड यांनी मिरवणुकीत हातवारे करीत जणू काही वेगळाच इशारा दिला. या स्टाईलचा भाजपचे बंडखोर पराभूत उमेदवार तथा माजी मंत्री संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत निषेध नोंदवला. संजय राठोड यांनी मिरवणुकीत जे हातवारे केले, ते मला जे काही ७५ हजार मत मिळालीत त्या मतदारांना धमकवण्यासाठी ते करण्यात आल्याचे सांगत देशमुख यांनी संजय राठोड यांचा निषेध केला.

हेही वाचा- विद्युत स्पर्श होऊन ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Intro:Body:यवतमाळ : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरीत पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी माजीमंत्री संजय देशमुख यांनी केली. त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यां ना निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परिवर्तन संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमा कंपन्यांचे कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी बसत नाही. शेतकरी ऑनलाइन अर्ज भरतील तर शेतात कधी जातील, असा प्रश्न उपस्थित केला. सरकारने कापूस खरेदीचे धोरण बदलले पाहिजे, अशी मागणी देशमुख यांनी केली.
संजय राठोड यांच्या स्टाइलचा निषेध
दिग्रस मतदार संघात विजयी झाल्यानंतर मिरवणुकीत संजय राठोड यांनी हातवारे करीत जणू काही वेगलाच इशारा दिला. या स्टाईलचा भाजपचे बंडखोर पराभूत उमेदवार तथा माजी मंत्री संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत निषेध नोंदवला.
दरम्यान, दिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय राठोड यांनी विजय मिळवला. मिरवणुकीत केलेले हावभाव आणि मला अपक्ष असताना मिळालेली 75 हजार मतांमुळे मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न राठोड यांनी केला, याचा निषेध देशमुख यांनी नोंदवला.

बाईट - संजय देशमुख, माजीमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.