यवतमाळ - यवतमाळमध्ये तपासणीत कोरोनाचा नवा स्ट्रेनचा रुग्ण आढळला नाही. या रुग्णाची कुठेही युके हिस्ट्री नाही. साधारणता कोणत्याही बॅक्टेरियामध्ये काही दिवसात थोड्या प्रमाणात जनुकीय बदल होत असतात. तसाच बदल जुन्या कोरोना स्ट्रेनमध्ये झाला आणि हा नवीन N440k नावाचा नवीन स्ट्रेन कोरोना पुढे आला असल्याची माहिती वैधकीय महाविद्यालयाच्या मायक्रो बायोलॉजी विभागचे प्रमुख डॉ. विवेक गुजर यांनी दिली.
यवतमाळात कोरोनाचा नवा स्ट्रेनचा रुग्ण? - मायक्रो बायोलॉजी विभागचे प्रमुख डॉ. विवेक गुज
यवतमाळमध्ये तपासणीत कोरोनाचा नवा स्ट्रेनचा रुग्ण आढळला नाही या रुग्णाची कुठेही युके हिस्ट्री नाही.
यवतमाळात कोरोनाचा नवा स्ट्रेनचा रुग्ण
यवतमाळ - यवतमाळमध्ये तपासणीत कोरोनाचा नवा स्ट्रेनचा रुग्ण आढळला नाही. या रुग्णाची कुठेही युके हिस्ट्री नाही. साधारणता कोणत्याही बॅक्टेरियामध्ये काही दिवसात थोड्या प्रमाणात जनुकीय बदल होत असतात. तसाच बदल जुन्या कोरोना स्ट्रेनमध्ये झाला आणि हा नवीन N440k नावाचा नवीन स्ट्रेन कोरोना पुढे आला असल्याची माहिती वैधकीय महाविद्यालयाच्या मायक्रो बायोलॉजी विभागचे प्रमुख डॉ. विवेक गुजर यांनी दिली.
नागरिकांनी घाबरण्यासारखे काही कारण नसून त्रिसूत्रीचे त्याच पालन करावे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे जरूरी असल्याचे यवतमाळच्या वैधकीय महाविद्यालयाच्या मायक्रो बायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विवेक गुजर यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्यामुळे चार रुग्णाचे नमुने हे पुण्याच्या लॅबला पाठविले होते. त्याचा रिपोर्ट काल प्राप्त झाला त्यानुसार हा नवीन स्ट्रेन असल्याचे डॉ. गुजर यांनी सांगितले.