ETV Bharat / state

आगीत कापड दुकान जळून खाक, मारेगाव येथील घटना - कापड दुकान

मारेगांव-मार्डी रोड लगत भरवस्तीत असलेल्या कापड व हार्डवेअर दुकानाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मारेगाव येथील कापड व हार्डवेअर दुकान आगीत खाक
author img

By

Published : Nov 25, 2019, 11:14 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील मारेगांव-मार्डी रोड लगत भरवस्तीत असलेल्या कापड व हार्डवेअर दुकानाला आग लागून संपूर्ण कापड दुकान जळून खाक झाले. या आगीमुळे शेजारील एका दुकानाला आग लागली. मात्र, २ तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात युवकांना व अग्निशमन दलाला यश आले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून ही आग रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता आहे.

मारेगाव येथील कापड व हार्डवेअर दुकान आगीत खाक

रविंद्र काळे यांचे ५ वर्षापासून कापड दुकान आहे. या दुकानात कपडे फर्निचर सामान भरून होते. मात्र, रात्री अचानक लागलेल्या आगीने संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. ही आग लाईनच्या शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीने उग्र रूप धारण केले होते यामुळे आगीचे व धुराचे लोळ आकाशात पसरू लागले. तर, दुकानाच्या शेजारी असलेल्या घरांनाही आगीची किरकोळ झड पोहचली. आगीची वार्ता माहिती होताच येथील युवक घटनास्थळावर दाखल झाले.

हेही वाचा - अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू; राळेगा-मेटीखेडा रोडवरील घटना

सदर आग आटोक्यात आणण्यासाठी वणी नगर परिषद, अग्नीशमन गाडी बोलाविण्यात आली. तब्बल २ तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा - शिवसेनेचे सरकार स्थापन न झाल्याने शिवसैनिकाने स्वतःवरच केले ब्लेडने वार

Intro:Body:यवतमाळ : मारेगांव- मार्डी रोड लगत येथील भर वस्तीत असलेल्या कापड व हार्डवेअर दुकानाला आग लागली. या आगीत कापड दुकान जळून खाक झाले. या आगीमुळे शेजारील एका दुकानाला आग लागली. मात्र एक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात युवकांना व अग्निशमन दलाला यश आले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली.
रविंद्र काळे यांचे पाच वर्षांपासून कापड दुकान आहे. या दुकानात कपडे फर्निचर सामान भरून होते. ते संपूर्ण जळून खाक झाले आहे. लाईनच्या शाँटसरकिटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग लागताच, आगीने उग्र रूप धारण केले. आगीचे व धुराचे लोळ आकाशात पसरू लागले. दुकानाच्या शेजारी यांच्या घरांनाही आगीची किरकोळ झड पोहचली. आगीची वार्ता माहिती होता युवकांनी घटनास्थळावर दाखल झाले.
आग आटोक्यात आणण्यासाठी वणी नगर परिषद, अग्नीशमन गाडी बोलाविण्यात आली. तब्बल दोन तास परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र सुदैवाने जिवित हानी झाली नाही. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.