ETV Bharat / state

यवतमाळमध्ये चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप

दिग्रस तालुक्यातील शंकर नगर (डोळंबा) येथील महिलांनी चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप दिला. तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजीही या महिलांनी केली.

agitation by women against chitra wagh in yavatmal
यवतमाळमध्ये चित्रा वाघ यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याला चपलांचा चोप
author img

By

Published : Feb 27, 2021, 1:25 PM IST

Updated : Feb 27, 2021, 1:36 PM IST

यवतमाळ - चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहे. दिग्रस तालुक्यातील शंकर नगर (डोळंबा) येथील महिलांनी चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप दिला. तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजीही या महिलांनी केली.

प्रतिक्रिया

आरोप सिद्ध होण्यापूर्वी टीका करू नये -

कोणत्याही प्रकारचे आरोप सिद्ध होण्यापूर्वी स्वतःला न्यायाधीश समजणाऱ्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याबद्दल खालच्या स्तरावर जाऊन टीका करू नये. या प्रकरणाचे सत्य चौकशीनंतर बाहेर येईल, असे मत जिल्हा परिषद सदस्या डॉ. रुख्मिणी उकंडे यांनी व्यक्त केले. यापुढे जर आमच्या नेत्यांबद्द्ल अपशब्द काढले, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - अंबानींच्या 'अँटिलिया'जवळील बेवारस कार प्रकरण : एका संशयिताची ओळख पटली

Last Updated : Feb 27, 2021, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.