वाशिम - वंचित बहुजन आघाडीने युसुफ पुंजाणी यांना डावलून डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या युसूफ पुंजाणी यांनी बहुजन समाज पक्षाकडून आज मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करत कारंजा तहसील कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी बसपकडून निवडणूक लढवत असल्याचे पुंजाणी यांनी सांगितले.
हेही वाचा - दिव्यांग मतदारांच्या घरोघरी जावून दिले जाते मतदानाचे निमंत्रण